Republic Day Marathi sms message wallpaper २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन Republic Day भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मन:पुर्वक शुभेच्छा…! या भारतमातेला कोटी कोटी वंदन करू या… भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी कटिबद्ध होऊ या… सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!.. www.facemarathi.blogspot.com More sms jokes Click here स्वप्न सगळेच बघतात , स्वत:साठी इतरांसाठी ! आपण आज एक स्वप्न बघू या ; देशासाठी, आपल्या सर्वांसाठी ! 'सुरक्षित भारत ' 'सुविकसित भारत' प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा www.facemarathi.blogspot.com More sms jokes Click here उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !! जय हो....। www.facemarathi.blogspot.com More sms jokes Click here देश प्रेम फक्त एका दिवसा प्रमाणे नसाव , ते कायमच मनात आसाव.... भारत माता की जय जय भारत . प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !! जय हो....। www.facemarathi.blogspot.com More sms jokes Click here >> Republic Day Speech Essay in Marathi >> Republic Day poem kavita Tags; quotes suvichar msg whatsapp scraps status new fresh latest
0 comments