बालिकादिन स्त्री मुक्ती दिन whatsapp status wishes kavita poem rare real
आज "स्त्री मुक्ती दिन... "भारतातील पाहिल्या शिक्षिका,
मुख्याध्यापिका,स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी
व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या
"क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले" यांची आज जयंती
(३ जानेवारी १८३१) त्यांच्या क्रांतीकारी विचारांना कोटी कोटी प्रणाम !!
पुढे पहा सावित्रीबाई यांचे दुर्मिळ चित्र NEXT PAGE
0 comments