Dhanteras Dhantrayodashi marathi sms wishes wallpaper

धनत्रयोदशी !
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्ना असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो.
दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा... !!!!!

Whatsapp fb facebook status imae photo wishes puja vidhi rangoli recipe
Previous Post Next Post

Contact Form