Vrat katha history essay speech pooja vidhi mantra facebook quotes shayari funny jokes
![]() |
wishing festival |
नागपंचमीच्या दिवशी तुमच्यावर
ईश्वराची सदा कृपा असावी
आणि तुमचे आयुष्य मंगलदायी होवो
नागपंचमीच्या शुभेच्छा
नागदेवतेच्या आज प्रतिमेची पुजा करू,
दुध, भाजलेले चणे, भात, लाह्या वगैरेंचा नैवेद्य दाखवु,
तुमच्या जीवनात सुख आणि शान्ति लाभों,
तुमच्या सर्व-मनोकामना पूर्ण होओ.
नागपंचमी च्या शुभेच्छा..!
तुम्हाला देव शेष नाग चांगली प्रकृति देवो
तुम्हाला देव शेष नाग संपति देवो
तुम्हाला देव शेष नाग खुप प्रेम देवो
तुम्हाला देव शेष जीवनात आनंद देवो
शुभ नाग पंचमी
0 comments