गटारीच्या शुभेच्छा shubhechcha amavasya

‘संपली केव्हाच आषाढीची वारी
चला आता जोरात करू तयारी
थोडेसच दिवस हातात आहेत,
जोरात साजरी करू या गटारी .’
"ओकू नका,
माकू नका,
मटनावर जास्त ताव मारू नका,
फुकट मिळाली तर ढोसू नका ,
दिसेल त्या गटारात लोळू नका"
Poem song kavita
टीक टीक वाजते मटणात ,
धड धड वाढते मच्छीत ,
सुकट नको , बोंबील नको,
जीव अडकला पापलेटात.
नाही जरी सुकट मिळे,
बोंबील खाताना बोंबलले,
सोचो तो मैं महिने भर,
करपली मच्छी तव्यावर,
पापलेटचे हो पिस नको,
जीव अडकला मुशीत,
टीक टीक वाजते.........
0 comments