महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळावर तीन वर्ष सदस्य.
महाराष्ट्र शासनाच्या साहित्य आणि सांस्कृतिक मंडळावर सदस्य.
औरंगाबाद येथे पहिला भव्य नागरी सत्कार (1987).
प्रा. ऋषिकेश कांबळे संपादित पहिल्या लोकशाहीर वामन कर्डक गौरव अंकाचे प्रकाशन (1987)
मधुकर भोळे संपादित वामन दादा कर्डक गौरव ग्रंथाचे प्रकाशन (2001)
प्रा. डॉ. परशुराम गिमेकर संपादित ‘वामनदादा कर्डक यांची गीत रचना’ लेख संग्रहाचे प्रकाशन.
नाशिक, बुलढाणा येथे नाणेतुला.
साहित्य, संस्कृती मंडळाची ‘उत्कृष्ट कविरत्न’ ही गौरववृत्ती.
युगांतर प्रतिष्ठान तर्फे ‘युगांतर पुरस्कार’ (1997)
भाई फुटाणे प्रतिष्ठान, जामखेड चा ‘संत नामदेव पुरस्कार’
भोपाळ येथे ताम्रपट प्रदान.
भुसावळ येथे चांदीचे मानपत्र प्रदान.
वसमतनगर जी. हिंगोली येथे ‘स्वरार्हत संगीत संगीती’ च्या वतीने नागरी सत्कार आणि गायन-संयोजक संजय मोहड.
मराठवाडा ‘अस्मितादर्श पुरस्का
SUPERHIT MARATHI FILM SONG by Wamandada Kardak
0 comments